आला आला आला , गणपती आला आनंद झाला हो , आनंद झाला हो आला आला आला , गणपती आला आनंद झाला हो , आनंद झाला हो
लोपला काळोख सारा, सूर्य उजळे नभांतरी। पौर्णिमेला साक्ष ठेवून, उधळे रंग पिचकारी॥ लोपला काळोख सारा, सूर्य उजळे नभांतरी। पौर्णिमेला साक्ष ठेवून, उधळे रंग पिचकारी॥
षड् रिपूचे करुनी दहन, एकोप्याचा आनंद षड् रिपूचे करुनी दहन, एकोप्याचा आनंद
तिचे जन्मणे माझ्यात तिचे जन्मणे माझ्यात
सातसुरातुन बनला बसंत राग ऐकल्यानंतर कळले वसंताचे सत्व. सातसुरातुन बनला बसंत राग ऐकल्यानंतर कळले वसंताचे सत्व.